{
  "village_code": "270300130027230000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:15Z",
  "surveys": [
    "361/1/अ",
    "361/1/ब",
    "364/ब",
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती अनिल बाबुराव मोरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 361/1/अ,361/1/ब,364/ब,366 मधिल खातेदार कै.प्रतिभाबाई बाबुराव मोरे हे दि.06/05/2024 रोजी धामणगांव येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 2848 वारसाची नोंद दाखल आहे.सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. याबाबत गावी अर्ज ,मूत्यू दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
