{
  "village_code": "270300130027240000",
  "village_name": "खडकी सिम.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:38:29Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार:-\nजरावर शामद पिंजारी रा. खडकी सिम.(खाता क्रमांक100) यांचे गट क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी पैकी लापूर्वेकडील गवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरमान अजित पिंजारी , (खाता क्रमांक :-2330)गट क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटास चारमहा पाटाचे पाणी मिळते\nयांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4906 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अलका भास्कर लोहट"
}
