{
  "village_code": "270300130027240000",
  "village_name": "खडकी सिम.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5055,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:38:29Z",
  "surveys": [
    "272/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालू अर्जुन पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासाहेब अर्जुन पाटील ऐवजी बालू अर्जुन पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26278866 अन्वये बाळासाहेब अर्जुन पाटील ऐवजी बालू अर्जुन पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अलका भास्कर लोहट"
}
