{
  "village_code": "270300130027260000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:29Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : लोंढे तांडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव\nलिहून घेणार : जालम गणपत जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 166/2 तपशिल : लोंढे तांडा विकास सो लि ता चाळीसगाव इ र रु 200000/- चा बोजा - 1503\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोंढे तांडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील गुलाबराव भोकरे"
}
