{
  "village_code": "270300130027300000",
  "village_name": "मेहुणबारे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10164,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:54Z",
  "surveys": [
    "451/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३३\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमौजे मेहुणबारे येथील खातेदार नाना कौतिक अहिरे व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं. ४५१/१/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n१) नाना कौतिक अहिरे\nगट नं. ४५१/१/१ क्षेत्र १.०० हे.आर आकार ४.१५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n- वाटणी नंतरची स्थिती –\n१) मनिषा नाना अहिरे\nगट नं. ४५१/१/१ क्षेत्र १.०० हे.आर आकार ४.१५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\nटिप :- पुर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असुन त्याप्रमाणे वाटणीधारकांनी वहिवाट करावी. तसेच सदर गटात एक विहीर असून त्यावर वाटणी घेणार मनिषा नाना अहिरे यांचा संपूर्ण 0.16.0 आणे हक्क राहील.\nगावी म.तहसीलदार सो चाळीसगाव यांच्या कडील आदेश क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३३ दि.३०/०९/२०२६ च्या आदेशानाव्ये नोंद केली असे.",
  "talathi": "नयना सुरेश ब्राम्हणे"
}
