{
  "village_code": "270300130027300000",
  "village_name": "मेहुणबारे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:11:40Z",
  "surveys": [
    "245/1245/2245/3246/2अ246/2ब/246/2क/54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nदिलीप रामसिंग पाटील, नरेंद्र दत्तात्रय पोतदार, सुनिल जनार्दन ईखतकर यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दिलीप रामसिंग पाटील (खाता क्रमांक 5157) यांचे गट/सर्व्हे क्रमांक245/1245/2245/3246/2अ246/2ब/246/2क/54, बिगरशेती क्षेत्र 0.9478 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9478 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबेबाबाई दौलत वाघ , (खाता क्रमांक :-6289) गट/सर्व्हे क्रमांक 245/1245/2245/3246/2अ246/2ब/246/2क/54 बिगरशेती क्षेत्र 0.9478 आर.चौ.मी\nअसेबाबत गावी अर्ज, दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी सुची क्र 2 दस्त क्रमांक 6218 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नयना सुरेश ब्राम्हणे"
}
