{
  "village_code": "270300130027320000",
  "village_name": "उंबरखेडे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7992,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:31:44Z",
  "surveys": [
    "159/1/2/74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटस स्मॉल फायनान्स बँक लि शाखा चाळीसगाव जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश वामन शिरगोळे रा. उंबरखेडे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6050-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/1/2/74 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश वामन शिरगोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअजय सुरेश शिरगोळे (खाता क्रमांक :- 2576) ,\nविमल सुरेश शिरगोळे (खाता क्रमांक :- 2576) ,",
  "talathi": "धिरज शिवाजीराव देशमुख"
}
