{
  "village_code": "270300130027380000",
  "village_name": "बोरखेडे बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:11:39Z",
  "surveys": [
    "307/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव, चाळीसगाव\nलिहून देणार : सागर सरजु पाटील रा. यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 182 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर 307/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल हिम्मतराव खैरनार"
}
