{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "244/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोदीचा प्रकार :- वाटणीपत्र\nमौजे कुंझर येथील बालुसिंग प्रतापसिंग पाटील यांचा शेत ग.नं 244/2/अ क्षेत्र :3हे.91आर आकार रु :5.45 पैसे सदर जमीन आमची वडिलोपार्जित /स्वसंपादित मालकी हक्काची शेतजमीन असून त्याची आम्ही आपसात सर्वाच्या सहमतीने व एकमताने वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-\nवाटणीनंतरची स्थिती :-\nअ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे वाटणीने दिली त्यांचे नाव दिशा\n1)244/2/अ-2.00-0.00-2.00-2.73- दिपक बालुसिंग तवर - पु.प.बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र\n2)244/2/अ-1.91-0.00-1.91-2.72- सुवर्णा दिपकत तवर - पु.प.बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र\nटिप :- सदर गट नं 244/2/अ यात 1 विहीर असून त्यावर दिपक बालुसिंग तवर व सुवर्णा दिपक तवर यांचा दोघांचा समान हक्क राहील.\nरस्ता पूर्व वहिवाट प्रमाणे राहिल.\nअसे बाबत गावी अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 अन्वये चे परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
