{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4300,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "237/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nखरेदी करून देणार :- एकनाथ जगन्नाथ पाटील\nखरेदी करून घेणार :- वृषाली राधेश्याम पाटील\nयांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 237/5 चे वहीती क्षेत्र :1हे.06आर आकार रु :4.35पैसे यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र :0हे.66आर आकार रु :2.71 पैसे यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेले पूर्वेपश्चिम बांध घालून ( रेखाबाई नाना पाटील यांना लागून ) उत्तरेकडील क्षेत्र 0हे.40आर आकार रु :1.64 पैसे विहिरीवर कोणत्याही प्रकारचा हिस्सा दिलेला नाही .अशी जिरायत शेतजमीन /कोरडवाहू शेतजमीन आज रोजी कायम खरेदीने दिली आहे .\nयांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3677 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
