{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "458"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमौजे कुंझर येथील शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे तसेच गटात एक विहीर आहे आपणापैकी नं 1.सारिका अशोक चित्ते यांचे हिश्याला शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र :0हे.56आर + पो.ख :0हे.17आर एकूण क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.17पैसे तसेच विहिरीवर 50 पैसे हक्कासह.आपणापैकी नं 2.मयूर अशोक चित्ते यांचे हिश्याला शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र :0हे.56आर + पो.ख :0हे.17आर एकूण क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.18पैसे तसेच विहिरीवर 50 पैसे हक्कासह.आपणापैकी नं 3. शालिनी अशोक चित्ते यांचे हिश्याला एक्क्म रुपये 10,000/- अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्रचा भरणा रोख स्वरूपात अदा केला तो त्यांना मान्य व काबुल आहे .यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3616 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
