{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4307,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "243/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदी करून देणार :- दशरथ धर्मा वाणी\nखरेदी करून घेणार :- विठ्ठल नाना पाटील\nयांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 243/1 क्षेत्र :2हे.71आर + पो.ख :0हे.18आर एकूण क्षेत्र :2हे.89आर आकार रु :10.65 पैसे यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेले माझे मालकीचे उत्तर दक्षिण बन्ध घालून पश्चिमेकडील वहीती शेतजमीन क्षेत्र :0हे.81आर आकार रु :3.20पैसे तसेच सदर गटास चारमहा पाटाचे पाणी मिळते त्या हक्कासह.अशी हंगामी बागायत शेतजमीन 7/12 उतारा याप्रमाणे तुम्हांस आज रोजी कायम खरेदीने दिली आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6823 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
