{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4308,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "250/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कौम्पू/3634973\nआदेश दिनांक : 18/09/2026\nमौजे कुंझर ता.चाळीसगाव येथील बाजूस दाखल गट न 250/8 क्षेत्र :0.31हे आर पो.ख.0.60 हे आर एकूण क्षेत्र :0.91 हे.आर आकार:0.35 पै.अशी शेतजमीन हि झुंबर श्रावण पाटील यांचे मालकीचे आहे.त्यापैकी त्यांनी पोट खराब क्षेत्र 0.60 हे.आर लागवडी खाली आणलेली आहे.तरी सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खाली योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडे विनंती अर्ज सादर केला होता.त्यानुषंगाने सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खाली योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख चाळीसगाव यांचे कडील क्र/भूमापन/पोटखराब/शिर/2023 दि. 12/06/2023 रोजीचे क.जा.प.पत्र व म.तहसिलदार सो चाळीसगाव यांचे कडील पत्र क्र./जमीन-1/कावी./61/2022 दि 10/1/2022 रोजीचे पत्र प्राप्त झाले असून म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील वर नमूद आदेशवरून झुंबर श्रावण पाटील यांचे मालकीचे मौजे कुंझर येथील गट न 250/8 पोट खराब क्षेत्र 0.60 हे.आर हे लागवडीखाली समाविष्ट केले बाबत गाव दप्तरी नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
