{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "376/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदी करून देणार :- क्रिष्णा दिपक बैरागी ,संध्या दिपक बैरागी\nखरेदी करून घेणार :- प्रविण अंकुश पाटील\nयांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 376/1 चे एकूण क्षेत्र :1हे.60आर आकार रु :1.70पैसे यापैकी लिहून देणार हिश्याचे क्षेत्र :0हे.80आर आकार रु :0हे.85आर यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र :0हे.40आर अशी जिरायत शेतजमीन आज रोजी 7/12 उता-याप्रमाणे आहे त्या स्थितीत लिहून घेणार कायमस्वरूपी खरेदीखतान्वये दिलेली आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2521 दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
