{
  "village_code": "270300130027390000",
  "village_name": "कुंझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:38Z",
  "surveys": [
    "444/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार :- वाटणीपत्र\nमौजे कुंझर येथील किसन रुपला चौधरी यांचा शेत ग.नं 444/3 क्षेत्र :1हे.68आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.72आर आकार रु :2.20 पैसे सदर जमीन आमची वडिलोपार्जित /स्वसंपादित मालकी हक्काची शेतजमीन असून त्याची आम्ही आपसात सर्वाच्या सहमतीने व एकमताने वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-\nवाटणीनंतरची स्थिती :-\nअ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे वाटणीने दिली त्यांचे नाव दिशा\n1)444/3-1.68-0.04-1.72-2.20- अर्जुन किसन चौधरी - संपूर्ण गट\nटिप :- सदर गटात 1 विहीर असून त्यावरील संपूर्ण हिश्यासह.\nरस्ता पूर्व वहिवाट प्रमाणे राहिल.\nअसे बाबत गावी अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 अन्वये चे परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
