{
  "village_code": "270300130027410000",
  "village_name": "कळमडु",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:47Z",
  "surveys": [
    "370/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकमलबाई बापुराव वाणी (अमृतकार)रा. कळमडु(खाता क्रमांक664) गट/सर्व्हे क्रमांक370/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.8800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nयोगेश बापूराव वाणी,(खाता क्रमांक :-500647)गट/सर्व्हे क्रमांक 370/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.8800 आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 174 दिनांक 07/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार नं 6315ने दाखल करण्यात आले होते.\nपरंतु दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 386/2026 दिनांक 16/01/2026 प्रमाणे\nसूची क्र ०२ व दस्तानुसार बक्षीसपत्र लिहून घेणार योगेश बापूराव वाणी (अमृतकार)अशी चूक दुरुस्ती करण्यात आली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल दिलीप सोनार"
}
