{
  "village_code": "270300130027410000",
  "village_name": "कळमडु",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:47Z",
  "surveys": [
    "206/1/1",
    "256/1/3/2",
    "256/2/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा चाळीसगाव\nलिहून देणार : राज महेश सोनवणे ,विशाल महेश सोनवणे रा. कळमडु यांनी सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील रजिस्टर डिकलेरशन दिनांक 31/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 328000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/2/3/2,256/1/3/2,206/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 328000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल दिलीप सोनार"
}
