{
  "village_code": "270300130027410000",
  "village_name": "कळमडु",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:47Z",
  "surveys": [
    "39/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार : काशिनाथ पुंडलिक केदार\nगट नंबर/ सर्वे नंबर 39/2/अ वरील अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचेकडून दिनांक 12/09/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र जा.क्र./148/2025-26 दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल दिलीप सोनार"
}
