{
  "village_code": "270300130027430000",
  "village_name": "पोहरे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6666,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:10Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी,चाळीसगांव भाग चाळीसगांव\nआदेश क्रमांक : क्र जमीन/पोटखराब/2026/ई-काम्पू/3634973\nआदेश दिनांक : 18/09/2026\nतपशील: मौजे पोहरे येथील खातेदार पिरन महादू पाटील यांचे मौजे पोहरे येथील गट नं 287 क्षेत्र 2.23 हे आर व पो ख क्षेत्र 0.08 हे आर आकार र रु 4.20 यांनी त्यांचे सदर शेत जमिनीचे पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणले बाबत अर्ज केल्याने, तसेच सदर प्रकरणात जमीन धारकांचे जबाब व पंचनामा,ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे स्थळ पाहणी अहवाल व मा. उपविभागीय अधिकारी चाळीसगांव भाग यांच्या कडील खालील प्रमाणे प्रपत्र-ब प्राप्त झाले .\nप्रपत्र -ब\nगट क्रमांक 287 क्षेत्र 2.23 हे आर व पो ख क्षेत्र 0.08 हे आर आकार र रु 4.20\nप्रपत्र-ब दुरुस्तीनुसार सुधारित क्षेत्र\nगट क्रमांक 287 क्षेत्र 2.31 हे आर व पो ख क्षेत्र 0.00 हे आर आकार र रु 4.34\nबाबत अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी चाळीसगांव भाग यांच्या कडील आदेश क्र क्र जमीन/पोटखराब/2026/ई-काम्पू/3634973 दि 18/09/2026 आल्याने नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "रुपाली गंगाधर जोंधळे"
}
