{
  "village_code": "270300130027440000",
  "village_name": "खेडगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:32Z",
  "surveys": [
    "90/4/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह.पतसंस्थाचे सह फेडरेशन मर्या.जळगाव\nलिहून घेणार : रफिक चांदखां पिंजारी रा.खेडगाव यांनी\nसर्व्हे क्रमांक : 90/4/16\nतपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह,पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या.जळगाव यांचा जप्ती बोजा रु.69359/-7/9/2016.सुधाकर रंगराव साळुंखे यांच्या कर्जापोटी तारण देणार रफिक चांद खां पिंजारी यांचे हिश्यापुरता बोजा 4866 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतविशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह,पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या.जळगाव यांचेकडील पत्र क्र.जा क्र.वसुली/जप्ती बोजा/कमी/449/2026 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश रघुनाथ पोवार"
}
