{
  "village_code": "270300130027450000",
  "village_name": "खेडी खु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5184,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:59Z",
  "surveys": [
    "185/2",
    "249/2/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728199\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमौजे खेडी खुर्द येथील अभिमन्यू चिंधा रावते व इतर 1 यांनी बाजूस दाखल शेतजमीन गट नं. 249/2/5/अ व गट नं.185/2 यांनी म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांचेकडे केलेल्या अर्जानुसार म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 च्या तरतुदीनुसार सदर गटावरील असलेले पोटखराब क्षेत्र अनुक्रमे 0.17 हे.आर व 0.07 हे. आर वहितीखाली आणल्याने सदर क्षेत्र पोटखराब क्षेत्रातून कमी करून नवीन लागवडीखालील क्षेत्र खालील प्रमाणे दाखल केले असे.\n1)गट नं. 249/2/5/अ नवीन लागवडीखालील क्षेत्र 1.70 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 4.34 रु.पै. खातेदार- अभिमन्यू चिंधा रावते\n2)गट नं. 185/2 नवीन लागवडीखालील क्षेत्र 0.27 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 0.27 रु.पै. खातेदार- निर्मलाबाई अभिमन्यू रावते\nयाबाबत गावी म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728199 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश रघुनाथ पोवार"
}
