{
  "village_code": "270300130027490000",
  "village_name": "जामदा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:52:27Z",
  "surveys": [
    "86/1/ब/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026फेरफार प्रकार – खरेदी विहीर पाणी हक्क\nखरेदी देणार -\n१) सिंधुबाई नाना सावंत\nखरेदी घेणार –\n१) अनिल नाना सावंत\nमौजे जामदा येथिल शेत गट नं 86/1/ब/1/ब याचे क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रु 50 पैसे या गटासाठी महसुल नोंद नं 2647 अन्वये इतर हक्कात दाखल अमलेले विहीर पाणीभांडे यावरील 50 पैस हक्क लिहुन घेणार यांचे शेताकरीता खरेदीने लिहुन देणार हे लिहून घेणार यांना देत आहे. (शेतजमिन खरेदीने दिलेली नाही.)\nबाबत सूची क्र २ दस्त नंबर ९८०/२०२६ दि.०९/०२/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत ज्ञानोबा कनकुरे"
}
