{
  "village_code": "270300130027490000",
  "village_name": "जामदा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:52:27Z",
  "surveys": [
    "52/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nसखुबाई जामसिंग पाटील रा. जामदा(खाता क्रमांक2482) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्रावण संपत मोरे , (खाता क्रमांक :-431)गट/सर्व्हे क्रमांक 52/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे जामदा येथील शेत गट नं. 52/अ क्षेत्र 0 हे 79 आर पो.ख. 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 0 हे 80 आर आकार रुपये 3.85 पैसे यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेले माझे मालीकीचे दक्षिण उत्तर दिशेचा बांध घालुन पुर्वेकडील बोजा नसलेली वहिती शेतजमिन क्षेत्र 0 हे 20 आर आकार रुपये 0.90 पैसे तसेच सदर गटातील विहिर पाणीभांडेवर 0.20 नये पैसे हक्कासह अशी हंगामी बागायत शेतजमिन आजरोजी आहे त्या स्थितीत तुम्हांस कायम खरेदीने दिली आहे.\nयांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3716 दिनांक 18/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत ज्ञानोबा कनकुरे"
}
