{
  "village_code": "270300130027490000",
  "village_name": "जामदा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5087,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:52:27Z",
  "surveys": [
    "297/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३२\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमौजे जामदा येथील खातेदार सुमनबाई विक्रम पाटील व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं २९७/१/अ/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n१) सुमनबाई विक्रम पाटील\n२) हरसिंग विक्रम पाटील\n३) दादाभाऊ विक्रम पाटील\n४) प्रतिभा पद्मसिंग पाटील\nगट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र १.६६ हे.आर पोख ०.०४ हे.आर आकार ६.९० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n- वाटणी नंतरची स्थिती –\n१) मनिषा हरसिंग पाटील\nगट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.३० हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.२५ रु.पैसे दिशा – उ.द.बांध पश्चिमेकडील\n२) सुवर्णा दादाभाऊ पाटील\nगट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.३० हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.२५ रु.पैसे दिशा – उ.द.बांध पश्चिमेलगत\n३) दादाभाऊ विक्रम पाटील\nगट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.५३ हे.आर पोख ०.०२ हे.आर आकार २.२० रु.पैसे दिशा – उ.द.बांध उत्तरेकडील\n४) हरसिंग विक्रम पाटील\nगट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.५३ हे.आर पोख ०.०२ हे.आर आकार २.२० रु.पैसे दिशा – उ.द.बांध दक्षिणेकडील\nटिप :- पुर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असुन त्याप्रमाणे वाटणीधारकांनी वहिवाट करावी. गट नं २९७/१/अ/१ मधील विहीरीवरील ०.७५ पैसे हक्कापैकी ०.३३ पैसे हक्क रंजनाबाई रूपसिंग पाटील यांचा गट नं २९७/१/ब व २९७/१/अ/४ साठी राहील. सुमनबाई विक्रम पाटील व प्रतिभा पद्मसिंग पाटील यांनी वाटणीस संमती दिलेली आहे.\nगावी म.तहसीलदार सो चाळीसगाव यांच्या कडील आदेश क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३२ दि.३०/०९/२०२६ च्या आदेशानाव्ये नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत ज्ञानोबा कनकुरे"
}
