{
  "village_code": "270300130027500000",
  "village_name": "भवाळी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:12:30Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./जमीन/पोटखराब/२०२६/ई-कॉम्पु/३६८३३९८\nआदेश दिनांक : 03/10/2026\nमौजे भवाळी येथील खातेदार रावसाहेब प्रतापसिंग पाटील यांचा गट नं. ४४/१ या शेतजमिनीचे पो.ख ०.६६ असे क्षेत्र लागवड योग्य क्षेत्र तयार केल्याने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कडील परिपत्रक क्र.भूमापन-3/विनोक्र.273/17/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय दि.19/08/2019 नुसार म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून लागवड योग्य क्षेत्र ०.६६ हे.आर असे रुपांतरीत करणेबाबत आदेशित केले तथा उपअधीक्षक भूमी अभिलेख ,चाळीसगाव यांचे कडील दि १५/०९/२०२६ रोजीचा आहवाल तसेच पोटखराब वर्ग अ क्षेत्र ०.६६ हे लागवडी योग्य झाले असलेबाबत उल्लेख असलेल्या अभिलेखाची नक्कल प्रत व दुरुस्ती आकारणीचा तपशील प्रपत्रक –ब प्राप्त झाले असलेने सबब पोख ०.६६ आर हे लागवड योग्य क्षेत्र ०.६६ हे.आर म्हणून दाखल केले असे अशा बाबत\nमा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र./जमीन/पोटखराब/२०२६/ई-कॉम्पु/३६८३३९८ दि.०३/१०/२०२६ या आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत ज्ञानोबा कनकुरे"
}
