{
  "village_code": "270300130027510000",
  "village_name": "बहाळ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:39Z",
  "surveys": [
    "524/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. गफ्फारअली सत्तार अली यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 524/2 वरील खातेदार अफषानबी सत्तार अली काझी ह्या दिनांक 03/06/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) अबेदअली सत्तारअली काझी नाते मुलगा वय 58\n2) महेमूद सत्तारअली काझी नाते मुलगा वय 56\n3) शाबीरअली कासीमअली काझी नाते मुलगा वय 60,\n4) गफ्फारअली सत्तारअली काझी नाते मुलगा, वय 62,\n5) बिसमिल्लाबी अमिनोद्दीन मुल्ला नाते मुलगी वय 52,\n6) समाबी खलील मुल्ला नाते मुलगी, वय 48\n7) मुमताजबी लयाकत अली नाते मुलगी वय 52\n8) तबसुमबी जायद अली सय्यद नाते नात वय 25\nमयतास वरील वारस असून मयताचे नाव कमी करतेवेळी नोंद न.14051 दि.01/09/2026 अन्वये नावे दुबार दाखल झाली परंतु मयत खातेदार अफषानबी सत्तार अली काझी यांचे कायदेशीर वारस यापूर्वीच नोंद न. 9660 अन्वये दाखल आहे.सदर 7/12 उताऱ्यावर एकाच मयत व्यक्तीचे वारंसाचे नावे दुबार दाखल झाल्याने व कोणत्याही वारस / खातेदार यांचा कायदेशीर हक्क कमी होत नसल्याने गावी अर्ज आल्याने दुबार दाखल नावे कमी करण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
