{
  "village_code": "270300130027510000",
  "village_name": "बहाळ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:39Z",
  "surveys": [
    "1/22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nथानसिंग धुळसिंग परदेशी रा. बहाळ यांचे ज.मु गोवर्धन शेनपडू परदेशी (खाता क्रमांक4095) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/22, बिगरशेती क्षेत्र 1.8750 आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील बिगरशेती क्षेत्र 0.9350 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलताबाई भालचंद्र मोरे , (खाता क्रमांक :-6173)गट/सर्व्हे क्रमांक 1/22 बिगरशेती क्षेत्र 0.9350 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2672 दिनांक 15/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
