{
  "village_code": "270300130027510000",
  "village_name": "बहाळ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14134,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:39Z",
  "surveys": [
    "534/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील पत्र क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पू. 3743174 दि 26/10/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमौजे बहाळ ता.चाळीसगाव येथील बाजूस दाखल गट न 534/1 क्षेत्र 0.61 हे आर पो.ख.0.60 हे आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार: 1.25 रु. पै. अशा शेतजमीन पैकी त्यांनी पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणलेले आहे,.तरी सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खालील योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडे विनंती अर्ज सादर केला होता.\nत्या अनुषंगाने सदर पोट खराब क्षेत्र लागवडी खाली योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील भूमापन/विनोक्र.273/2019 दि.19/08/2019 सोबतचे सह्पत्र परीशिष्ठ 9 अन्वये म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील पत्र क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पू. 3743174 दि 26/10/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाले असून म.उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध )नियम 1968 व सुधारणा नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2 (2)नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आदेशवरून पुढील नमूद शेतजमीन गट न 534/1 क्षेत्र 1.21 हे आर पो.ख.0.00 हे आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार: 2.48 रु. पै चे क्षेत्र हे लागवडीखाली समाविष्ट करून एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात प्रपत्र ब मध्ये नमूद केल्या प्रमाणे अतिरिक्त आकारणी करण्यास मान्यता दिल्याने व वरील आदेश प्राप्त झाल्याने गाव दप्तरी नोंद केली असे",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
