{
  "village_code": "270300130027510000",
  "village_name": "बहाळ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:08:13Z",
  "surveys": [
    "1184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : शिरपुर व शिंदखेडा ता.सह वहातुक संघ लि. शिरपूर जि. धुळे\nलिहून घेणार : सुदाम रामचंद्र धनगर रा.बहाळ ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव\nयांनी सर्व्हे क्रमांक 1184 वरील तपशिल शिरपुर व शिंदखेडा ता.सह वहातुक संघ ने डिक्लेरेशन क.घे.र.रू 20000/-2/8/89 वर मात्र दा.ता.3/8/89.नोंद न. 3249 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे शिरपुर शिंदखेडा ता.सह वहातुक संघ लि. शिरपूर जि. धुळे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
