{
  "village_code": "270300130027510000",
  "village_name": "बहाळ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:08:13Z",
  "surveys": [
    "865/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे बहाळ ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील मूळ गट.न. 865 चे शेतजमिनीमधून दक्षिण पूर्व कोपऱ्यातील बांधालगत विहीर पाणी भांडे हे जगन्नाथ विष्णू वाणी यांनी खरेदी केले होते . सदर विहीर पाणी भांडे बाबत महसूली नोंद न.1090 अन्वये इतर अधिकारात शेरा दाखल आहे . परंतु सदर गटाचे 865/1 व 865/2 असे दोन पोट हिस्से झाले आणि दोन्ही पोट हिस्स्यावर वरील नमूद विहीर पाणी भांडे याची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली .परंतु प्रत्यक्षात विहीर पाणी भांडे हे 865/2 मध्ये असल्याने गट न.865/1 वरील इंतर अधिकारातील विहीर पाणी भांडे शेरा कमी करून गट 865/2 मध्ये कायम ठेवण्यासाठी जगन्नाथ विष्णू वाणी यांनी अर्ज . एडव्होकेट आणि नोटरी राजेंद्र पी सोनवणे चाळीसगांव यांच्याकडील दि.02/10/2026 रोजी नोटरी रजिस्टर क्र 4373 वर नोंदिविलेले प्रतिज्ञापत्र,नोटरी हजर केल्याने गट न.865/1 वरील इंतर अधिकारातील अर्जदार यांच्या नावे असलेली विहिरीची नोंद कमी केली असे.",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
