{
  "village_code": "270300130027530000",
  "village_name": "टेकवाडे बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1684,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:54:33Z",
  "surveys": [
    "74/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रंजना यशवंत पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रजुबाई यशवंत पाटील ऐवजी रंजना यशवंत पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये रजुबाई यशवंत पाटील ऐवजी रंजना यशवंत पाटील असे नावात दुरुस्ती केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी दोन्ही नावाची एकच व्यक्ती असलेबाबत स्थानिक चौकशी करून व दाखल कागदपत्रान्वये फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रकाश सुरेश झाडे"
}
