{
  "village_code": "270300130027540000",
  "village_name": "ढोमणे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:02:25Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव , चाळीसगाव\nलिहून देणार : संजय भिमराव पाटील रा. न्हावे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील वालम क्रमांक 376 पृष्ठांक क्र 29 ते 30 वर 183/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन गट नंबर15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल हिम्मतराव खैरनार"
}
