{
  "village_code": "270300130027610000",
  "village_name": "वाघळी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9720,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:56Z",
  "surveys": [
    "511/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जोय्ती रेविद्र महाजन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्योती आनंदा माळी ऐवजी ज्योती रविंद्र महाजन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2516977 अन्वये ज्योती आनंदा माळी ऐवजी ज्योती रविंद्र महाजन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "सुदाम विष्णु शिरसाठ"
}
