{
  "village_code": "270300130027610000",
  "village_name": "वाघळी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:56Z",
  "surveys": [
    "391/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चुडामण रुपाला पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चुडामण रुपला पाटील ऐवजी चुडामण रुपला चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2516978 अन्वये चुडामण रुपला पाटील ऐवजी चुडामण रुपला चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "सुदाम विष्णु शिरसाठ"
}
