{
  "village_code": "270300130027640000",
  "village_name": "मुंदखेडे बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:21:10Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nनोदीचा प्रकार :- वाटणीपत्र\nमौजे मुंदखेडे बु येथील हरी जोतीराम कुमावत यांचा शेत ग.नं 27/2 क्षेत्र :0हे.90आर + पो.ख :0हे.03आर एकूण क्षेत्र :0हे.93आर आकार रु :4.00पैसे सदर जमीन माझी वडिलोपार्जित / स्वंसपादित मालकी हक्काची शेतजमीन असून त्याची आम्ही आपसात सर्वाच्या सहमतीने व एकमताने वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nसंमती देणार :- 1)चेतन हरी कुमावत 2)सचिदानंद हरी कुमावत\nवाटणीनंतरची स्थिती :-\nअ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे आहे त्या व्यक्तीचे नाव दिशा\n1)27/2 -0.90- 0.03 -0.93 -4.00 - अरुणाबाई हरी कुमावत - संपूर्ण गट\nटिप :- सदर गट नं 27/2 यात 1 विहीर त्या विहिरीवर पाणी भांडे ,इले .मोटार ,पाईप लाईन कोटेशन असून त्यावर आमचा असलेला 0.16 आणे हक्क यावर अरुणाबाई हरी कुमावत यांचा राहील.\nसदर गटास पूर्ववहिवाट प्रमाणे रस्ता असून त्याप्रमाणे वाटणीधारकांनी वहिवाट करावी.\nसदर वाटणी रक्तनाते संबधातील आपसात समंतीने प्रत्यक्ष कब्ज्याप्रमाणे करून घेतली आहे.यात काही खोटेपणा निघाल्यास भारतीय न्यायसहिता 2023 या कायद्याच्या कलम 236,237 नुसार आम्ही गुन्ह्यास पात्र राहू याची आम्हाला जाणीव आहे व कलम 229 (2)नुसार असलेल्या शिक्षेस पात्र राहील.प्रमाणे वाटणी करून दिले .बाबत गावी वाटणीबाबत अर्जदार यांचा अर्ज व एडव्होकेट आणि नोटरी एस वाय बाविस्कर चाळीसगांव यांच्याकडील दि.28/10/2026 रोजी नोटरी रजिस्टर क्र 7643 वर नोंदविलेले आपसात समंतीने वाटणी करण्याकामीचे प्रतिज्ञापत्र व अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग याचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 चे परिपत्रक अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "भागवत आनदा चव्हान"
}
