{
  "village_code": "270300130027670000",
  "village_name": "एकलहरे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:32:56Z",
  "surveys": [
    "60/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन देणार:- प्रतिभा राजेंद्र पाटील,प्रमोद पांडुरंग पाटील\nहक्कसोड लिहुन घेणार:- ब्रिजेश पांडुरंग पाटील यांनी मौजे एकलहरे येथील गट नं.60/2/3 यांचे एकूण क्षेत्र 0 हे.80 आर आकार रुपये 2.75 पैसे अशी शेतजमीन संपूर्ण 7/12 उताऱ्याप्रमाणे असून त्यावरील आम्ही आमचा असलेला वडिलोपार्जित हिस्सा हक्क या हक्कसोड पत्राद्वारे लिहून घेणार यांचे लाभात सोडून दिलेला आहे.याबाबत दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील दस्त क्रमांक 6073 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राची नोंद केली असे.",
  "talathi": "रामसिंग सीताराम जारवाल"
}
