{
  "village_code": "270300130027690000",
  "village_name": "चांभार्डी खु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2175,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:58:43Z",
  "surveys": [
    "60/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी :- जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचेकडील\nआदेश क्रमांक :- क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक :- 10/12/2019\nमौजे चाम्भार्डी खुर्द येथील गट नं. 60/2 शांताबाई सरदार परदेशी या शेतजमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाघळी यांचा इकरार बोजा र. रु. 145000/- दि. 28/10/2026 असा इकरार बोजा दाखल करणे कामी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाघळी यांचे इकरार पत्र आले वरून बोजा नोंद केली असे.\nबाबत मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "दत्तात्रय शांताराम पाटील"
}
