{
  "village_code": "270300130027730000",
  "village_name": "वाघले",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:41Z",
  "surveys": [
    "32/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर पतिंगराव सोनवणे रा. वाघले यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6767-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर पतिंगराव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम प्रकाश पाटील"
}
