{
  "village_code": "270300130027760000",
  "village_name": "रांजणगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10789,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:11:55Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वेर्स्टन कॅपिटल ॲडव्हाईसर प्रा.लि. शाखा चाळीसगाव\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब विश्वास ठाकरे रा. रांजणगांव यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6920-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1021184.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब विश्वास ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1021184.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअनिता भाऊसाहेब ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दत्तात्रय शांताराम पाटील"
}
