{
  "village_code": "270300130027800000",
  "village_name": "लोंजे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:41Z",
  "surveys": [
    "89/1",
    "90/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ .सी बँक.लि शाखा चाळीसगांव\n1) लिहून घेणार : ओंकार शंकर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : एच.डी.एफ .सी बँक.लि शाखा चाळीसगांव यांचा गहाणखत र.रु 305000/- दि.07/08/2018 - 878\n2) लिहून घेणार : गीताबाई ओंकार चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 90/1 तपशिल : HDFC बँक लि. शाखा चाळीसगावयांचा र रु.305000/-चा बोजा दाखल - 887 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक चाळीसगाव 2 यांचेकडील सुची क्र 2 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nअसेबाबत गावी अर्ज, सह दुय्यम निबंधक चाळीसगाव 2 यांचेकडील सुची क्र 2 दस्त क्र 3396 दि.23/09/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "रजनी निलेश हातकर"
}
