{
  "village_code": "270300130027800000",
  "village_name": "लोंजे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1672,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T07:48:01Z",
  "surveys": [
    "34/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : पत्र क्रमांक कुळका/१/ई-टपाल /२०१९ /३६/५६/१०५४\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून घेणार - संगीता राजेंद्र चव्हाण\nलिहून देणार - युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव\nमौजे अम्बेहोल येथील खातेदार यांचा शेत गट नं 34/4 हा असून यावर ७/१२ च्या इतर हक्कात युनियन बँक ऑफ इंडिया शाखा\nचाळीसगाव बोजा र रु 159000 या रकमेचा बोजा कमी पत्र आल्याने पिक कर्ज बोजा कमी केला असे.\nयाबाबत गावी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांचे पत्र तसेच म जिल्हाधिकारी सो यांचे कडील पत्र क्रमांक\nकुळका/१/ई-टपाल /२०१९ /३६/५६/१०५४ दिनांक १०/१२/२०१९ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "रजनी निलेश हातकर"
}
