{
  "village_code": "270300130027830000",
  "village_name": "तळोंदे.प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2065,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:24Z",
  "surveys": [
    "101/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nपोटखराब आदेश\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683530\nआदेश दिनांक : 03/10/2026\nश्री. रामराव झामु राठोड यांनी मौजे तळोदे प्रचा ता.चाळीसगाव येथील गट नं. 101/अ यांचे क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर एकुण क्षेत्र 0 हे 44 आर आकार 0 रु 40 पैसे या शेतजमिनीचे पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर पैकी क्षेत्र पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर लागवड योग्य क्षेत्र तयार केलेने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन/विनोंक्र.273/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून रामराव झामु राठोड गट नं. 101/अ यांचे क्षेत्र 0 हे 44 आर पो.ख. 0 हे.00 आर एकुण क्षेत्र 0 हे 44 आर आकार 0 रु 59 पैसे असे रुपांतरीत करणेबाबत आदेशित केले आहे.\nसबब सदर क्षेत्राचे लागवड योग्य क्षेत्र दाखल केले असे.\nयाबाबत म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683530 उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कार्यालय,ता.चाळीसगाव जि.जळगाव दि. 03/10/2026 व प्रपत्र ब अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "रजनी निलेश हातकर"
}
