{
  "village_code": "270300130027840000",
  "village_name": "बोढरे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:11:18Z",
  "surveys": [
    "125/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहून घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि, घुलेवाडी ता.संगमनेर\nलिहून देणार : सोमनाथ झबू चव्हाण रा. बोढरे यांनी रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद बद्रीनाथ पवार"
}
