{
  "village_code": "270300130027880000",
  "village_name": "ओझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:08Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:- सुनिल रामलाल पाटील\nलिहुन घेणार : शोभाबाई शेषराव पाटील\nमौजे ओझर ता चाळीसगाव येथील शेत गट नं. 202 चे एकूण क्षेत्रफळ 0 हे 96 आर आकार रु 3.55 पैसे यापैकी खरेदीने दिलेले दक्षिण उत्तर दिशेचा बांध घालून पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 36 आर आकार रु. 1.33 पैसे अशी शेतजमीन आजरोजी आहे त्या स्थितीत लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिलेली आहे. दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6518 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
