{
  "village_code": "270300130027880000",
  "village_name": "ओझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:08Z",
  "surveys": [
    "18/4/18/5/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : महालक्ष्मी ग्रामीण सह.पतसंस्था मर्यादित ,ओझर\nलिहून घेणार : अनिता शालीवान जाधव, शालीवान शामराव जाधव\nयांनी मौजे ओझर येथील गट क्रमांक 18/4/18/5/7 क्षेत्र 0.8625 आर चौ.मी.वर महालक्ष्मी ग्रामीण सह.पतसंस्था मर्यादित ,ओझर\nर रु 75000/- दि 16/2/2010 व र.रु 175000/- दि 3/11/2017 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्रमांक 5038 दि.24/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
