{
  "village_code": "270300130027880000",
  "village_name": "ओझर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:14:24Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /कुळका/ ई –टपाल /2026 /9791 /3651658\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमौजे ओझर येथील शेत गट क्र. 43 क्षेत्र 1 हे 10 आर आकार रु. 10.55 पैसे हि मिळकत मोहन सोनू पाटील वगैरे यांचे नावे असून त्यांनी सदर गटाच्या इतर अधिकारात असलेला “जमीन मालक रमाबाई लक्ष्मण स्पे.मु.लक्ष्मण वासुदेव यांना मिळणारी र.रु. व व्याज बोजा “ हा शेरा कमी करणे बाबत म.तहसीलदार सो.चाळीसगाव यांचे कडेस विनंती अर्ज केलेला होता ,त्या अनुषंगाने म.तहसीलदार सो.चाळीसगाव यांनी सदर शेरा कमी करणे बाबत आदेश क्रमांक /कुळका/ ई –टपाल /2026 /9791 /3651658 दिनांक : 27/10/2026 पारित केलेने सदर गटाच्या इतर अधिकारातील “जमीन मालक रमाबाई लक्ष्मण स्पे.मु.लक्ष्मण वासुदेव यांना मिळणारी र.रु. व व्याज बोजा “ हा शेरा कमी केला असे.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
