{
  "village_code": "270300130027890000",
  "village_name": "टाकळी प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:00Z",
  "surveys": [
    "164/2/1/2/2/165/1/2/3/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:- भिला अभिमान अहिरराव\nलिहुन घेणार : मालिनी दिलीप आमले\nमौजे टाकळी प्र चा येथील ग. नं. 164/2/1/2/2/165/1/2/3 यातील प्लॉट नं. 28 चे एकुण क्षेत्रफळ 165.37 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे पश्चिमेकडील क्षेत्र 82.68 चौ.मी.यास ग्रा प मा क्र 3352/1 असा असुन यावर तळमजला बांधीव क्षेत्र 42.185 चौ.मी. व पहीला मजला बांधीव क्षेत्र 27.825 चौ.मी. यात तळमजल्यावर आर सी सी मध्ये बांधीव 1 हॉल किचन,1 बेड रुम,संडास बाथरुम,व पहील्या मजल्यावर 1 हॉल,संडास बाथरुम,इले मीटर सह पोर्च,वालकंपाऊड,गेट सह अशी बांधीव व बखळ मिळकत. दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3224 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
