{
  "village_code": "270300130027890000",
  "village_name": "टाकळी प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:00Z",
  "surveys": [
    "183/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:- ईश्वरलाल सवाईलाल तंवर ,राधिका ईश्वरलाल तंवर\nलिहुन घेणार :अश्विनी राजेंद्र बच्छाव ,राजेंद्र दशरथ बच्छाव\nमौजे टाकळी प्र. चा. येथील शेत ग. नं. 183 यातील प्लॉट नं. 20 याचे एकूण क्षेत्र 105.00 चौ. मी. याचा ग्रा. पं. मिळकत नं. 2799 असा असुन यावर आर सी सी स्वरुपाचे बांधीव राहते घर क्षेत्र 55.09 चौ. मी. यात पोर्च,1 हॉल,1 बेडरुम,किचन,संडास,बाथरुम,आतुन जिना,स्टडीरुम,वॉल कंपाऊंड,इले. मिटर,पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन,बोअरवेलसह बखळ जागा क्षेत्र 49.91 चौ. मी. असे एकूण क्षेत्र 105.00 चौ. मी. अशी घर मिळकत व बखळ जागा आतील सुखवस्तुसह आणि आजरोजी आहे त्या स्थितीत संपूर्ण 7/12 व ग्रा. पं. उता-याप्रमाणे ह्या रजि. सौदापावती अन्वये कायम खरेदीने दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3443 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
