{
  "village_code": "270300130027890000",
  "village_name": "टाकळी प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:12:09Z",
  "surveys": [
    "192/5/192/6/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव\nगहाणखत लिहुन देणार : दगडू रुपचंद ढगे रा. टाकळी प्र.चा. यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6605-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2303000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/5/192/6/12 क्षेत्र 1.5875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू रुपचंद ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2303000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
