{
  "village_code": "270300130027890000",
  "village_name": "टाकळी प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:00Z",
  "surveys": [
    "172/पै/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : पिरामल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स लि.शाखा जळगाव जि.जळगाव यांचे वतीने निलेश संजय बाविस्कर\nलिहून घेणार : झिपरू महादू चौधरी\nयांनी मौजे टाकळी प्र.चा.येथील गट क्रमांक 172/पै/14 वर पिरॅमल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लि.जळगाव यांच्या कडुन घेतलेले रक्कम रुपये 617772 /- कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सह.दु.नि.चाळीसगाव २ यांचे कडील दस्त क्रमांक 3456 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
